Thursday, September 7, 2017

कासवाची अंगठी

ज्योतिष शास्त्राच्या मदतीने अनेक लोक रत्नांची अंगठी व इतर दागिने वापरतात. हि जातकाच्या कुंडली प्रमाणे वेगवेगळ्या रंगाची असतात. पण आजकाल अनेक लोक रत्नांबरोबरंच विविध प्रकारच्या अंगठ्या वापरताना दिसतात. त्या पैकी एक म्हणजे कासवाची अंगठी.

इतक्या लोकांनी  कासवाची अंगठी घातलेली पाहून   प्रत्येकाच्या मनात कासवाची अंगठी का घालतात हे जाणून घेण्याची जिज्ञासा असते. 

    कासव


 कासव हे हिंदु धर्मात , फेंगशुई वास्तुशास्त्रात तसेच इतर अनेक धर्मात शुभ प्रतिक मानले गेले आहे. । कासवाची अंगठी ही ती वापरणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक  दोष शांत अथवा सौम्य करण्याचे काम करते. आत्मविश्वासात वाढ होण्यासाठी   ही अंगठी वापरली जाते. 

No comments:

Post a Comment